AurangabadCrimeUpdate : अपहृत मुलगी सापडली, बलात्कार आणि पोक्सोच्या गुन्ह्यात आरोपी अटक

औरंगाबाद : गेल्या १३नोव्हेंबर रोजी संध्या ६.३०वा. लग्नाचे अमीष दाखवून अल्पवयीन मुलीला नगरला पळवून नेत शोषण करणार्या आरोपीला छावणी पोलिसांनी अटक केली
राहूल रमेश गायकवाड (२४) असे अटक आरोपीचे नाव आहे..या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता.त्यामधे आरोपीच्या अटकेनंतर बलात्कार आणि पोक्सोचे कलम वाढवण्यात आले.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हिवराळे करंत आहेत