भाजपचे संभाव्य उमेदवार किरीट सोमय्या यांचे तिकीट अखेर गेले…

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबईतून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या पदरी निराशा पडली आहे. भाजपाने विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिली आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!