भाजप -शिवसेना राजकारण भाजपचे संभाव्य उमेदवार किरीट सोमय्या यांचे तिकीट अखेर गेले… 8 years ago Mahanayak News Updates Advertisements Advertisements Spread the loveलोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबईतून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या पदरी निराशा पडली आहे. भाजपाने विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिली आहे.Advertisements Tags: loksabha2019 Continue Reading Previous मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनातून १ कोटी ८ लाखांची रोकड जप्त केल्याने खळबळ !!Next औरंगाबाद लोकसभा : सुभाष झांबड यांचे काँग्रेसचे तिकीट आणि आ. अब्दुल सत्तार यांचे मुख्यमंत्र्यांच्या दरबारातील ” सत्तार वादन ” !! More Stories भारत राजकारण हल्द्वानीतील ‘शुद्धीकरण’ वादावरून राजकारण तापले; राहुल गांधींची FIRची मागणी, CM धामींचे स्पष्टीकरण 1 month ago Mahanayak News Updates भारत राजकारण अभिजित दिपके यांच्या अमेरिकेतील शिक्षण खर्चावर प्रश्न; निधीच्या स्रोतांची चौकशी करण्याची मागणी; दिपके यांनी दिले स्पष्टीकरण 2 months ago Mahanayak News Updates भारत राजकारण पेपरफुटी विधेयकावर राहुल गांधींचं ५० मिनिटांचं आक्रमक भाषण; ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ शब्दांवरून लोकसभेत प्रचंड गदारोळ 2 months ago Mahanayak News Updates गुन्हेगारी भारत राजकारण जंतर-मंतर CJP आंदोलनावर पोलिसांचा अहवाल; 2,873 सहभागींची तपासणी, गंभीर गुन्ह्यांचे दावे 2 months ago Mahanayak News Updates महाराष्ट्र राजकारण लोकसभेत ‘सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026’ मंजूर; पेपर लीकविरोधात केंद्राचा मोठा निर्णय, राज्यसभेची पुढील परीक्षा 2 months ago Mahanayak News Updates महाराष्ट्र राजकारण शासकीय बातम्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचे नवे धोरण लागू; सरकारवर टीका, रिल्स आणि गोपनीय कागदपत्रे शेअर करण्यास बंदी 3 months ago Mahanayak News Updates