CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात आज 61 जणांना डिस्चार्ज तर 40 नव्या रुग्णांची नोंद

जिल्ह्यात 1 लाख 42 हजार 331 कोरोनामुक्त, 606 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 61 जणांना (मनपा -16, ग्रामीण 45) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 1 लाख 42 हजार 331 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 40 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 46 हजार 374 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3437 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 606 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (13)
घाटी १, दिल्ली गेट पेट्रोल पंप १, देवळाई १, सातारा परिसर १, राधास्वामी कॉलनी १, उल्कानगरी १, एन १२ छत्रपती नगर १, समर्थ नगर १, बीड बायपास १, म्हाडा कॉलनी १.अन्य 03
ग्रामीण (27 )
फुलंब्री 1, गंगापुर 4, कन्नड 7, सिल्लोड 1, वैजापुर 3, पैठण 7, सोयगाव 1, अन्य 03
मृत्यू (03)
घाटी (03)
स्त्री 65, म्हसला ता फुलंब्री,
स्त्री 56 जावळी, कन्नड
स्त्री 70 गल्लेबोरगाव , खुलताबाद