Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ईडीकडून विजय मल्ल्यावर मोठी कारवाई , फ्रान्समधील १४ कोटींच्या मालमत्तेवर टांच

Advertisements
Advertisements
Spread the love

भारतीय बँकांच्या कर्जाची परतफेड न करता विदेशात तळ ठोकलेल्या  विजय माल्ल्याची फ्रान्समधील 1.8 मिलियन युरोची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. ईडीने ही कारवाई केली असल्याची बातमी एएनआयने दिली आहे. ईडीने याबाबत सांगितलं की, विजय माल्ल्याची फ्रान्समधील 14 कोटींची मालमत्ता मनी लाँन्ड्रिंग कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली आहे. जानेवारी 2019 मध्ये विजय माल्ल्याला मनी लाँन्ड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत कोर्टाने ‘फरारी आरोपी’ घोषित केले होते. मार्च 2019 पासून तो लंडनममध्ये राहत आहे. भारत सरकार विजय माल्ल्याच्या प्रत्यर्पणासाठी प्रयत्न करीत आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!