Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : एक नजर : महत्वाच्या बातम्या : टॉप टेन

Spread the love

1. मोदी सरकारची ही कसली चौकीदारी? राफेलप्रकरणी बसप प्रमुख मायावती यांचे ट्विट

2. पंतप्रधान दोषी नाहीत तर चौकशीपासून का दूर पळताहेत?; राहुल गांधींचा सवाल

3. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पत्रकार परिषद… राफेल प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

4. राफेल खरेदी व्यवहारात पंतप्रधान कार्यालयाचा समांतर सहभाग होता. त्यामुळं प्रत्येक दोषी व्यक्तीवर कारवाई व्हायला हवी: राहुल गांधी

5. लोकपाल निवड समितीची बैठक कधी होणार हे दहा दिवसांत सांगा, सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश, शोध समितीकडून सूचवलेल्या नावांची यादी सार्वजनिक करण्याची याचिकाकर्ते अॅड. प्रशांत भूषण यांची मागणी कोर्टाने फेटाळली

6. राहुल गांधी धादांत खोटे बोलत आहेत, आम्ही निषेध करतो: केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद

7. केरळ: पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक, माओवाद्यांचा म्होरक्या सीपी जलील ठार

8. पनवेल: वंचित बहुजन आघाडीची आज सभा, भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी राहणार उपस्थित

9. आप आमदाराने कार्यालयातच केला महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

10.होर्डिंगवर मायावतींसोबत फोटो छापल्यास पक्षातून होणार हकालपट्टी, बसपचा नवा नियम

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!