13 Point Roster वरुन निर्माण झालेल्या वाद- विवादावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. सांगण्यात येत आहे की, मोदी सरकारची अंतिम कैबिनेट बैठक ७ तारीखेला होत असून या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. या विषयावरुन एससी, एसटी आणि ओबीसी. आरक्षण प्रकरणी देशात गोंधळ निर्माण झालेला आहे.