काॅंग्रेसनेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
Advertisements
Advertisements
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना सायंकाळी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हेदेखील रुग्णालयात पोहोचले आहेत.
Advertisements
सांगण्यात येत आहे की, सोनिया गांधी यांना नियमित आरोग्य रुग्णालयात दाखल केले आहे. यापेक्षा अधिक माहिती मिळू शकली नाही. एएनआय वृत्त संस्थेने दिले आहे.
Advertisements
Advertisements
