News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या …

अभिनेत्री पायल रोहतगीला मुंबई पोलिसांनी ट्विटरवर केले ब्लॉक; अमित शहांना पाठविले पत्र
पुण्यातील लष्कर परिसरात दुमजली इमारत कोसळली
मुंबईः महाराष्ट्र कायमचा दुष्काळ मुक्त झाला पाहिजे: छत्रपती संभाजीराजेंनी घेतली जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट
औरंगाबादः शहरातील मोकाट कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यासाठी झारखंड येथील हेल्थ ऑर्गनायझेशन फॉर पिपल्स अँड अॅनिमल ट्रस्ट या संस्थेची निविदा महापालिकेने स्वीकारली
मुंबईः गोरेगावातील वाहून गेलेल्या मुलाला शोधण्यासाठी एनडीआरएफचं पथक दाखल
औरंगाबाद: एलआयसीच्या जनश्री योजनेअंतर्गत ९९ लाख ३० हजार रुपयांच्या मृत्यू दाव्याच्या रकमेचा गैरव्यवहार करुन एलआयसीची फसवणूक केल्याच्या प्रकरणात आरोपी बाळासाहेब नारायण झाडे याच्या पोलिस कोठडीत शनिवारपर्यंत वाढ
मुंबईः काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना आजच्या आज बेंगळुरूला रवाना होऊन विधानसभा अध्यक्षांची भेट घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
औरंगाबाद : गर्भातील बाळामध्ये व्यंग असल्यास गर्भपाताची परवानगी; खंडपीठाचा महत्वपूर्ण निकाल