Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VBANewsUpdate : वंचित बहूजन आघाडीची सहावी यादी जाहीर

Spread the love

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहूजन आघाडीची सहावी यादी जाहीर केली आहे. या यादीत 45 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

वंचितची पाचवी यादी

जगन सोनवणे- भुसावळ
डॉ. ऋतुजा चव्हाण – मेहकर
सुगत वाघमारे – मूर्तिजापूर
प्रशांत गोळे-रिसोड
लोभसिंह राठोड- ओवळा माजिवडा
विक्रांत चिकणे- ऐरोली
परमेश्वर रणशुर- जोगेश्वरी पूर्व
राजेंद्र ससाणे – दिंडोशी
अजय रोकडे – मालाड
अँड. संजीवकुमार कलकोरी-अंधेरी पूर्व
सागर गवई – घाटकोपर पश्चिम
सुनिता गायकवाड- घाटकोपर पूर्व
आनंद जाधव- चेंबूर
मंगलदास निकालजे- बारामती
अण्णासाहेब शेलार-श्रीगोंदा
डॉ.शिवाजीराव मरेप्पा देवनाळे – उदगीर

वंचितची चौथी यादी

अलीबाबा रशिद तडवी : शहागा
भिमसिंग बटन : साक्री
भगवान भोंडे : तुमसर
दिनेश रामरतन पंचभाई : अर्जुनी मोरगाव
दिलीप राठोड : हदगाव
रमेश राठोड : भोकर
दिलीप तातेराव मस्के : कळमनुरी
मनोहर जगताप : सिल्लोड
अय्याज मकबूल शाह :कन्नड
अंजन लक्ष्मण साळवे : औरंगाबाद पश्चिम
अरूण सोनाजी घोडके : पैठण
आरीफ अब्दुल्ला खान देशमुख : महाड
प्रियांका शिवप्रसाद खेडकर : गेवराई
वेदांत सुभाष भादवे : आष्टी
चंद्रकांत जानू कांबळे : कोरेगाव
संजय कोंडीबा गाडे : कराड दक्षिण

दरम्यान वंचितकडून पहिल्या तीन यादीतून 51 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या यादीत 16 उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत 67 मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!