Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: October 22, 2024

MaharashtraPoliticalUpdate : परिवर्तन महाशक्तीनंतर आता चौथ्या आघाडीची घोषणा, प्रकाश आंबेडकरांनाही निमंत्रण ….

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती, महाविकास आघाडी, परिवर्तन महाशक्तीनंतर आता चौथ्या आघाडीची घोषणा करण्यात…

MVANewsUpdate : महाविकास आघाडीच्या जगावाटपाचे सूत्र अखेर ठरले , कॉँग्रेसला सर्वाधिक जागा ….

मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला आहे. लवकरच मविआचे  जागावाटप जाहीर होईल. या…

Third Alliance in Maharashtra : ‘परिवर्तन महाशक्ती’ने सातारा जिल्ह्यात आठही जागा लढविण्याचा घेतला निर्णय ….

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी म्हणून ‘परिवर्तन महाशक्ती’ने तयारी केली असून, मंगळवारी साताऱ्यात प्रमुख…

व्वा रे पट्ठ्या … स्वतःच न्यायालय सुरु केले , न्यायाधीश बनला , निकालही दिला पण अखेर गजाआड गेला….

मुंबई :  काही दिवसांपूर्वी झारखंड मध्ये काही नटवरलाल मंडळींनी मिळून फेक एसबीआयची हुबेहूब शाखा तयार…

महाविकास आघाडीचे जमेना , मित्र पक्षाने मांडली स्वतंत्र चूल , जाहीर केल्या ५ जागा…..

रायगड : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरीही महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झाले…

उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, लोकशाहीवादी आणि मुस्लीम समाजाने यांच्या भूलथापांना बळी पडू नये : प्रकाश आंबेडकर

गोंदिया : विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार आहे, अशी भीती व्यक्त…

मोठी बातमी : शिक्षण थांबू नये म्हणून गणित , विज्ञानात किमान २० गुण पडले तरी विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी….

पुणे : विद्यार्थ्यांवर अभ्यासामुळे आणि परीक्षांमुळे येणार ताण कमी व्हावा म्हणून दहावीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार…

एनसीपीसीआरच्या मार्गदर्शक तत्त्वांवर सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीचे मौलाना महमूद मदनी यांच्याकडून स्वागत

नवी दिल्ली : जमियत उलामाचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी धार्मिक मदरशांसाठी एनसीपीसीआरच्या मार्गदर्शक तत्त्वांवर…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!