Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महायुती सरकारचा अध्यादेश काढण्याचा झपाटा , चार दिवसांत काढले ३७० जीआर…..

Spread the love

मुंबई : राज्य सरकारने केवळ चार दिवसांत कल्याणकारी योजना व विविध विभागांशी संबंधित तब्बल ३७० शासकीय अध्यादेश   जारी केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांत जीआर काढण्याचा वेग वाढला आहे. महायुती सरकारने ४ ते ६ आणि ९ सप्टेंबर २०२४ या चार दिवसांत हे ३७० जीआर काढले आहेत.

आजपर्यंतचे अध्यादेश….

जानेवारी १,६४३
फेब्रुवारी २,०४९
मार्च ३,५९७
एप्रिल ३५९
मे ३६९
जून ७३४
जुलै १५७६
ऑगस्ट २,००१

खातेनिहाय जीआर

ग्रामीण विकास १०३
महसूल ५३
पर्यटन व सांस्कृतिक व्यवहार २९
सार्वजनिक कामे २७
सार्वजनिक आरोग्य २६
शालेय शिक्षण २२
उच्च व तांत्रिक शिक्षण २०
कृषी १६
सिंचन १४

आपलं सरकार

Click to listen highlighted text!