Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: August 2024

आज दिवसभरात : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना , सत्ताधारी विरोधकांना भिडले , पोलीसही हतबल ….

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरातून…

HarayanaNewsUpdate : प्रचाराच्या व्हिडिओमध्ये लहान मुलांचा सर्रास वापर , निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस….

नवी दिल्ली  : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने भाजपला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे….

धक्कादायक : बडोदा ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणारा रस्ता मुसळधार पावसामुळे खचला…

 बडोदा : बडोदा ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणारा रस्ता मुसळधार पावसामुळे खचला. त्यामुळे एका बाजूचा…

MaharashtraPoliticalNewsUpdate : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची छगन भुजबळ यांना साद ….

नाशिक : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर  आज नाशिक  दौऱ्यावर आले होते. आगामी विधानसभा…

MaharashtraNewsUpdate : आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी लोकार्पण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धाराशाही पडल्याने राज्यात सर्वत्र संताप ,

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेला  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर…

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अनुसूचित जाती , जमाती एकवटल्या , हिवाळी अधिवेशनात कायदा करण्याचे आवाहन ….

नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या  निकालाच्या विरोधात देशभरातल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या संघटनांनी…

मोठी बातमी : बदलापूरच्या घटनेनंतर राज्य शासनाने शाळांसाठी जारी केले सक्तीचे नियम, पण न झाल्यास मान्यता रद्द , अनुदान बंद ….

मुंबई : बदलापूरच्या शाळेतील बाल लैंगिंक अत्याचाऱ्याच्या घटनेनंतर  राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भाने काही…

MaharashtraRainUpdate : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस कुठे होणार मुसळधार पाऊस , हवामान खात्याने दिला इशारा ….

मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानने दिला…

MaharashtraPolicalNewsUpdate : महायुती सरकार, मोदी सरकार आणि सर्वोच्च न्यायालयावरही खा. संजय राऊत यांचा हल्लाबोल

जळगाव : शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगाव जिल्ह्यातील अमळनेर…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!