Lok Sabha Election 2024 Date LIVE : जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी होणार ? देशातील सर्व निकाल 4 जूनला…

महाराष्ट्रातील मतदानाचे टप्पे
पहिला टप्पा : मतदान- 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील 5)
दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – 8)
तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ – 11 )
चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ – 11 )
पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ – 13 )
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल
26 एप्रिल
7 मे
13 मे
20 मे
25 मे
लोकसभेच्या निवडणुका या सात टप्प्यात होणार आहेत.
पहिल्या टप्प्यात -19 एप्रिल
दुसऱ्या टप्प्यात – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 25 मे
सातवा टप्पा – 1 जून
कोणत्या राज्यात कधी मतदान
543 लोकसभा जागा
देशातील 543 लोकसभा जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व जागांसाठी 4 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान होईल.
पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल : नॉर्थ इस्ट, तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तराखंड,
दुसरा टप्प्यातील मतदान 26 एप्रिल –
तिसरा टप्पा 7 मे मतदान –
चौथा टप्पा 13 मे मतदान —
पाचवा टप्पा 20 मे मतदान –
Lok Sabha Election Dates 2024
Counting : 4 JUNE 2024
Polling
Phase 1: 19 April 2024
Phase 2: 26 April 2024
Phase 3: 7 May 2024
Phase 4: 13 May 2024
Phase 5: 20 May 2024
Phase 6: 25 May 2024
Phase 7: 1 June 2024
2 वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार. पैशाचा दुरूपयोग होऊ देणार नाही.
निवडणूक प्रक्रियेत मसल पावर, मनी पावर, गैरप्रकार आणि हिंसा रोखण्याचे मोठे आव्हान आहे. निवडणूक प्रक्रियेत हिंसेला स्थान नाही. हिंसाचार झाल्यास कारवाई होणार. हिंसाचार रोखण्यासाठी अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सक्त आदेश.
कुठे पैसा वाटप सुरू असेल , कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी-व्हिजील ॲपवर टाका, तुमच्या मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून १०० मिनिटात आमची टीम तिथे पोहोचेल.
जिथे कंत्राटी पद्धतीवर नोकर भरती करण्यात आली आहे, त्यांचा वापर या प्रक्रियेत करता येणार नाही. त्याचे आदेशही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे कंत्राटी कर्माचाऱ्यांना निवडणुकांची ड्युटी लागणार नाही.
उमेदवारांची प्रत्येक माहिती वेबसाईटवर उपलब्ध होणार
महिला मतदारांच प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त, 85 लाख महिला मतदारांचा समावेश
नव मतदारयादीमध्ये 85 लाख मुलींचा समावेश
देशात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे.
देशात 18 ते 21 वयोगटातील मतदारांचे प्रमाण 21.50 कोटी आहे.
देशात साडेदहा लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र,
55 लाखांपेक्षा अधिक EVM
1.2 कोटी प्रथम मतदार
48 हजार तृतीयपंथी,
१०० वर्षापेक्षा जास्त मतदारांची संख्या 2 लाख
1.5 कोटी निवडणूक अधिकारी
१८ ते २१ वयोगटातील मतदारांची संख्या २१.५० कोटी
१२ राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक
यावर्षी 1.89 कोटी नवीन मतदार
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 1.82 कोटी तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. 18 ते 29 वयोगटातील 21.50 कोटी मतदार
ही निवडणूक १८ लोकसभा निवडणूक असणार आहे