Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update

Spread the love

15. Dec. 2022 – Thursday

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

#MahanayakOnline | #NewsUpdate

 • औरंगाबाद : समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळील गलांडे वस्तीजवळ कार जळून खाक, हि कार पुण्यातील नितीन सिंह राजपूत यांची आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही.

 

 • वरई गावच्या हद्दीत मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अचानक कारला आग लागली,

 

 • महापुरुष अवमान प्रकरणी सोमवारी पंढरपूर बंदची हाक, मनसे आणि शिंदे गट वगळून सर्वपक्षीयांचा बंदला पाठींबा. सोमवारी सर्वपक्षीय मोर्चा काढून निवेदन देणार आहे.

 

 • मुंबई : सीमाप्रश्न आणि महापुरुषांच्या अवमान, महागाई, बेरोजगारीप्रकरणी १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणार- विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पत्रकार परिषदेत माहिती.

 

 • मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता वाढली आहे. १९ ते २९ डिसेंबर दरम्यान अधिवेशन संपन्न होईल. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पुढे गेल्यानं शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढली आहे.

 

 • श्रद्धा वालकरच्या वडिलांशी डीएनए जुळला…

#MahanayakOnline | #ParliamentUpdate । गल्ली ते दिल्ली

Winter session of Parliament live updates

https://www.facebook.com/dailymahanayak/videos/1274451920074279 


 • संविधान (एसटी) आदेश (दुसरी दुरुस्ती) विधेयक २०२२ #लोकसभेत मंजूर

 • #राज्यसभेत ‘ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर परिणाम आणि त्यावर उपाय योजण्याची गरज’ या विषयावर अल्पकालीन चर्चा.

 • केंद्र सरकारचे विविध विभाग, स्वायत्त संस्था आणि बँकांद्वारे ‘रोजगार मेळाव्या’द्वारे तब्बल 1.47 लाख नवीन नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गुरुवारी राज्यसभेत देण्यात आली. मिशन मोडमध्ये रिक्त पदे भरण्यात येत आहेत, असे जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तरात सांगितले.

 • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा विधानसभेत प्रवेश केल्याने भाजपने निदर्शने केली

 • Bihar hooch tragedy सह इतर मुद्द्यांवरून सभागृहात गोंधळ, राज्यसभेचे कामकाज ४० मिनिटांत तीन वेळा तहकूब

https://www.facebook.com/dailymahanayak/videos/1228898977692733/

 

 • लोकसभा: बनावट दारूने आतापर्यंत ५२ जणांचा बळी घेतला आहे, अशी माहिती बिहारमधील भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांनी लोकसभेत दिली. तसेच, त्यांच्या मतदारसंघात बनावट मद्य प्राशन केल्याने १०० हून अधिक लोकांची दृष्टी गेली आहे.

 

 • संसद: कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणांची संख्या 5 कोटींबद्दल चिंता व्यक्त केली.

घडामोडी घडामोडी

♦ Requirement : Marketing / Advertising | Part Time / Full Time / Remote Work | Payment : Commission Basis | Location : Aurangabad | Good Communication Skills | For Details WhatsApp Now : 9420379055


#Admission Open Classes | Register Now | #ActivityClasses

 

 


#Trasport Mini Truck Dealers & Service : 9762041481 

News Update on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!