#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update
04. Nov. 2022 – Friday
केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahanayakOnline | #NewsUpdate
-
दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी बोर्डाकडून मुदत वाढ
दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे आवेदन पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावी बोर्ड परीक्षेसाठी आवेदन पत्र 25 नोव्हेंबरपर्यंत बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. तर बारावी बोर्डाच्या परीक्षेचे आवेदन पत्र विलंब शुल्कासह 30 नोव्हेंबर ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक याआधीच जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये बारावी बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 20 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे.
-
(Maharashtra – Karnataka) महाराष्ट्र-कर्नाटकच्या राज्यपालांमधील बैठक संपली, आता दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये होणार बैठक, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती
-
Pune: कुंभारवाडा परिसरात मोठी आग
-
Nanded : धम्म मेळाव्याचे उद्या आयोजन, मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार
-
Pune : जिल्ह्यातील ३०३ कोटींच्या कामांना पालकमंत्र्यांची मंजुरी, पवारांच्या बारामतीतील २४५ कोटींच्या कामांना स्थगिती
-
Pandharpur : कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली विठ्ठलाची सपत्नीक शासकीय पूजा, औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील वारकरी दाम्पत्यालाही पूजेचा मान
♦- #MahaClassified – ♦
#Vacancy | #Wanted | #Requerment
♦ Requirement : Marketing / Advertising | Part Time / Full Time / Remote Work | Payment : Commission Basis | Location : Aurangabad | Good Communication Skills | For Details WhatsApp Now : 9420379055
#AdmissionOpen | Apply Now | Admission Open
#Admission Open Classes | Register Now | #ActivityClasses
➡️आपण गरोदर आहात का?🤰🫃🤱👩🍼👶🏻👶🏻
➡️ गरोदर अवस्थेत तुमचा आहार आणि विहार कसा असला पाहिजे याची शास्त्रीय माहिती आपण घेतली आहे का?🤰🤰🤰🤰
➡️ गरोदर अवस्थेत बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी आपण काही प्रयत्न/ ऍक्टिव्हिटी करत आहात का?👼👼👼
तर मग फक्त आपल्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे💃💃
वेदामृत गर्भसंस्कार केंद्रातर्फे
ऑनलाईन गर्भसंस्कार क्लास 🤰👩💻🤱(मराठीमध्ये)
➡️ फक्त गरोदर महिलांसाठी
👉🏻 गर्भसंस्कार म्हणजे गर्भस्थ बालकाच्या बौद्धिक क्षमता वाढीसाठी, मेंदूच्या परिपूर्ण विकासासाठी आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी गर्भवतीने केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न.🤰
👉🏻 तर मग हे गर्भसंस्कार आता तुम्हाला तुमच्या घरी बसल्या बसल्या, डेली रुटीन किंवा जॉब सांभाळून, कमीत कमी वेळेत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या कोर्स मार्फत करणे सहज शक्य आहे.
👉🏻 गर्भसंस्कार (गरोदर माता व होणाऱ्या बालकासाठी एक वरदान)
✓ बुद्धिमान व आरोग्यसंपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी
✓ आपल्याला जश्या हव्या तश्या गुण व संस्कारांनी युक्त संतती जन्माला घालण्यासाठी
✓ नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी उपयुक्त
✓ जन्मापूर्वीपासून बाळाला शांत स्वभावाचे व प्रसन्न राहणारे करण्यासाठी
✓ गर्भवतीचे नऊ महिने हॅपी, हेल्दी राहण्यासाठी
✓ Delivery नंतरही आई व बाळ healthy राहण्यासाठी उपयुक्त
✓ Breast feeding proper होण्यासाठी उपयुक्त इ……
➡️ तारीख :- ७ नोव्हेंबर पासून
सोमवार ते शुक्रवार
➡️ वेळ :- सकाळी ७ ते ८ व | सायंकाळी ७ ते ८
➡️ For details Contact personally on : 📲 9209331979 | 📲 7219543883
Join WhatsApp group : https://chat.whatsapp.com/EeBbSvL3MprA6R2zfCeaYM
Facebook page: https://www.facebook.com/Vedamrut-Art-of-Parenting-105864435048800/
Our youtube channel: https://youtube.com/channel/UCxLrVpjgDBd9ssD0Re2o2Gg
Telegram group : https://t.me/+mNsSTsxUBdM3Njc1
Kindly visit Our website : https://www.vedamrutgarbhsanskar.co.in
#Trasport Mini Truck Dealers & Service : 9762041481