VidhansabhaResult2022Live : चार राज्यात भाजपची घोडदौड तर पंजाबात आप आघाडीवर

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, हि मतमोजणी सुरु झाली आहे . या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान अशा सात टप्प्यांत मतदान पार पडले. निवडणुकीचे ताजे निकाल पुढीलप्रमाणे आहेत.
UTTAR PRADESH
PARTY LEAD + WIN
BJP : 266
SP : 132
BSP : 01
CONG : 02
OTH : 02
MAJORITY MARK: 202 TOTAL SEATS : 0/403
UTTARAKHAND
PARTY LEAD + WIN
BSP : 00
AAP : 00
BJP : 48
CONG : 18
OTH : 04
MAJORITY MARK: 36 TOTAL SEATS : 0/70
PUNJAB
PARTY LEAD + WIN
AAP : 92
BJP : 02
CONG : 18
SAD : 04
OTH : 01
MAJORITY MARK: 59 TOTAL SEATS : 0/117
Goa
PARTY LEAD + WIN
AAP : 02
BJP : 20
CONG : 12
MAG : 02
OTH : 04
MAJORITY MARK: 21 TOTAL SEATS : 0/40
MANIPUR
PARTY LEAD + WIN
BJP : 31
CONG : 05
NPP : 00
OTH : 24
MAJORITY MARK: 31 TOTAL SEATS : 0/60