Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: August 2021

WorldNewsUpdate : अफगाणी नागरीकांना तालिबान्यांचा देश सोडण्यास मज्जाव

काबुल : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर वर्चस्व स्थापन केल्याच्या भीतीमुळे अफगाणिस्तानातील अनेक नागरिक बाहेरच्या देशात स्थलांतर करीत…

NarayanRaneNewsUpdate : नारायण राणे यांना हायकोर्टाचा १७ सप्टेंबरपर्यंत दिलासा

मुंबई : मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस…

IndiaRecruitmentUpdate : देशाच्या गुप्तचर विभागात आयबीमध्ये ५२७ पदांसाठी भरती

नवी दिल्ली : देशाच्या गुप्तचर विभागात आयबीमध्ये ५२७ पदांसाठी भरती होणार आहे. उपसंचालक, ज्युनिअर इंटेलिजन्स…

AurangabadNewsUpdate : पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला चांगली वागणूक द्यावी : डॉ. निखिल गुप्ता

औरंगाबाद : पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगली वागणूक द्यावी. ठाण्यात जाऊन…

MarathawadaNewsUpdate : नारायण राणे यांना कोथळा बाहेर काढण्याची सेने आमदाराची थेट धमकी !!

हिंगोली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यामुळे संतापात शिवसैनिकांनी काल राज्यभरात भाजपच्या…

PuneNewsUpdate : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आणि हसमुख रावल यांना ‘आबासाहेब वीर पुरस्कार’

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने…

AurangabadNewsUpdate : राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेकडून पोलिसांना निवेदने

औरंगाबाद – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर औरंगाबादेत आ.अंबादास दानवे व शिवसेनेचे राजू…

NarayanRaneNewsUpdate : नारायण राणे यांच्या अटकेचे नाट्य असे रंगले , पत्रकारांवर राणेंनी फेकल्या खुर्च्या !!

रत्नागिरी: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील गोळवली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे…

MarashtraPoliticalUpdate : नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : “राणेसाहेबांच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या प्रकारे सरकार पोलिसांचा वापर करीत…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!