AurangabadNewsUpdate : औरंगाबाद खंडपीठात आज पासून तीन नवे न्यायमूर्ती

औरंगाबाद -मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज पासून तीन नवे न्यायमूर्ती कामकाज पाहणार आहेत.असा आदेश मुख्यन्यायमूर्ती दिपंकर दत्ता यांनी काढला आहे.
न्या.आर.एन.लड्दा, न्या.एस.जी. मेहारे आणि न्या. एस.जी.दिघे अशी त्यांची नावे आहेत.मुंबईत आज वरील तिन्ही न्यायमूर्तींचा शपथविधी पार पडला.