Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#ElectionCurrentUpdate : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

Spread the love

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ एकूण आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. दरम्यान आज (२२ एप्रिल) सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या टप्प्यात चार जिल्ह्यांतील ४३ विधानसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. पश्चिम बंगालच्या पाचही टप्प्यातील मतदाना दरम्यान हिंसक घटना घडल्यामुळे निवडणूक आयोगाने आज केंद्रीय सुरक्षा दलाच्या १,०७१ तुकड्या तैनात करण्यात आले असून, सहाव्या टप्प्यात कोणतीही अनपेक्षित घटना टाळण्यासाठी सुरक्षेचे उपाय सुनिश्चित करण्यात आले आहेत.

आज (२२ एप्रिल) सकाळी ७.०० वाजता मतदानाला सुरूवात झाली असून, चार जिल्ह्यांतील ४३ विधानसभा मतदारसंघात १४ हजार ४८० मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या टप्प्यात एक कोटीहून अधिक मतदार ३०६ उमेदवारांच्या भविष्याचा निर्णय करणार आहे.

विधानसभा निवडणूक २०१६ मध्ये या ४३ जागांपैंकी ३२ जागांवर तृणमूल, ७ जागांवर काँग्रेस, २ जागांवर माकपा तर एका जागेवर फॉरवर्ड ब्लॉकने विजय मिळवला होता

आपलं सरकार

Click to listen highlighted text!