#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : उद्या चार तास सुरू रहाणार ‘रेल रोको’ आंदोलन

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी.
राज्यात 4 हजारांपेक्षा जास्त रुग्ण
राज्यात 4,787 नवे कोरोना रुग्ण आढळले
दिवसभरात 3,853 रुग्णांना डिस्चार्ज
दिवसभरात 40 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95.62 टक्के
राज्यात एकूण 38,013 अॅक्टिव्ह रुग्ण
तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप
तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप
– राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) बंगळुरूमध्ये दरोड्याच्या प्रकरणात जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) च्या 11 दहशतवाद्यांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे: एनआयए
राष्ट्रीय जांच एजेंसी (NIA) ने जमात-उल-मुजाहिदीन बांग्लादेश (जेएमबी) के 11 आतंकवादियों के खिलाफ बैंगलोर में डकैती के मामलों में चार्जशीट दायर की है: NIA
— ANI_HindiNews (@AHindinews) February 17, 2021
– मुंबईत विनाअनुदानित शिक्षकांचे वर्षा गायकवाडांच्या बंगल्यासमोर आंदोलन शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिल होते आश्वासन दिले होते पण ‘वर्षा गायकवाडांनी आश्वासन पाळले नाही’ ‘आश्वासन देऊनही कॅबिनेटमध्ये निर्णय नाही’ ‘विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान कधी?’ या मुद्यावरून शिक्षक आक्रमक झाले आहे. पोलिसांकडून आंदोलक शिक्षकांची धरपकड सुरू आहे.
– ‘राज्यात ‘बर्ड फ्लू’ पूर्णपणे नियंत्रणात’ पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती
– आम्ही 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते संध्याकाळी 4 या वेळेत देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलनात शांततापूर्ण निषेध करू. गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही प्रवाशांना रिफ्रेशमेंट्स देऊ : किसान आंदोलन समिती, गाझीपूर सीमा समितीचे प्रवक्ते जगतरसिंग बाजवा
– संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज मुजफ्फरपुरात अखिल भारतीय कृषक खेत मजदूर संघटनेच्या वतीने व्हीएचपीच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याचा शांततापूर्ण निषेध करण्यात आला. दरम्यान, त्यांनी उद्या (18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 ) होणाऱ्या ‘रेल रोको’ आंदोलणासाठी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.
Samyukta Kisan Morcha condemns attack by VHP goons on a peaceful protest organised by All India Krishak Khet Majdoor Sangathan in Muzaffarpur today. Appeal to everyone for a peaceful protest in nationwide 'Rail Roko' program on Feb 18 from 12 noon to 4 pm: Samyukta Kisan Morcha
— ANI (@ANI) February 17, 2021
कल रेल रोको अभियान 12 बसे से 3-4 बजे तक रहेगा। हम तो रेल चलाने की बात कर रहे हैं। अगर रेल रोकेंगे तो संदेश देंगे कि रेल चले। गांव के लोग अपने हिसाब से रेल रोको अभियान का संचालन कर लेंगे: राकेश टिकैत, किसान नेता pic.twitter.com/zRk28DfZCp
— ANI_HindiNews (@AHindinews) February 17, 2021
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूरच्या जेलमध्ये बंद असलेल्या आसाराम बापू याला मंगळवारी ह्रदयविकाराचा झटका आल्याने तातडीने कारागृहातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तब्येत बिघडल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्याला अधिक उपचारासाठी महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
माजी केंद्रीय मंत्री विजय सांपला यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Former Union minister Vijay Sampla appointed as the chairman of National Commission for Schedule Castes
— ANI (@ANI) February 17, 2021