व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलला न्यायालयाचा दणका , येत्या १७ मार्चच्या आत १.४७ लाख कोटी भरण्याचे आदेश , कंपन्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह !!
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे टेलिकॉम कंपन्यांसमोर मोठं संकट उभा राहिलं आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतर डिपार्टमेंट ऑफ…