MarathawadaNewsUpdate : राज्य सरकारला मर्यादा आहेत , येत्या १० दिवसात पंतप्रधानांना भेटण्याचे पवारांचे शेतकऱ्यांना आश्वासन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मराठवाड्यात आले आहेत. उस्मानाबादमधील…