AurangabadNewsUpdate : कोरोनायोद्धा दिवंगत पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत प्रदान

Advertisements
Advertisements
Spread the love

कोरोना संसर्गाने जिन्सी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार बनसोड यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबियांना आज पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांच्या हस्ते 50 लाखांची मदत देण्यात आली. यावेळी DCP खाटमोडे, डाॅ. खाडे व मकवाना आदींची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील तीन पैकी दोन दिवंगत पोलिसांच्या कुटुंबियांना ही मदत दिली गेली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!