AurangabadNewsUpdate : पैठण येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्याची घाटीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

औरंगाबाद – शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत उपचार घेत असलेल्या काका कणसे , ४२ या रुग्णाने आज सकाळी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पैठण इथल्या धनगावचे ते रहिवासी होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले कणसे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील कारवाई चालू आहे.
बातमी अपडेट होत आहे