AurangabadCrime : अमिष दाखवून अल्पवयीन तरुणीचे शोषण, मजुर अटकेत
Advertisements
Advertisements
औरंगाबाद – नारेगाव परिसरात अल्पवयीन तरुणीस अमीष दाखवून शोषण करणार्या मजूरास सिडको औद्योगिक पोलिसांनी अटक केली.
अनिस पठाण(२३) रा.नारेगाव असे अटक आरोपीचे नाव आहे.गेल्या काही महिन्यांपासून आरोपीने नारेगाव परिसरात राहणार्या अल्पवयीन तरुणीस विविध अमीष दाखवून तिचे शोषण केले.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक लाड करंत आहेत
Advertisements
