#CoronaNewsUpdate : औरंगाबाद एकूण रुग्णसंख्या २०१४ ।११८४ रुग्णांवर यशस्वी उपचार । ९९ मृत्यू

News In one View | Coronavirus Cases
Maharashtra : 82968 | Deaths: 2969 | Recovered: 37390 | Active : 42609
India : 247040 | Deaths: 6946 (6%) | Recovered: 119293 (94%)
World : 6982092 | Deaths: 402243 (11%) | Recovered: 3413371 (89%)
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 64 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2014 झाली आहे. यापैकी 1184 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 99 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 731 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
AurangabadNewsUpdate : हर्सूल कारागृहात २९ कैदी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भावसिंगपुरा (1), बजाजनगर, वाळूज (1), हिना नगर, रशीदपुरा (1), सातारा परिसर (1), बौद्ध नगर (1), मिल कॉर्नर (11), रोजा बाग (1), देवदूत कॉलनी, बजाज नगर (1), देवानगरी (1), पद्मपुरा (1), एन नऊ,रेणुका माता मंदिर परिसर (1), एन तीन सिडको (1), सिंधी कॉलनी (1), मुजीब कॉलनी रोशन गेट(1), नंदीग्राम कॉलनी, गारखेडा (1), शिवाजी नगर (1), रवींद्र नगर, टिळक नगर जवळ (1), भीमनगर, जवाहर कॉलनी (1), जुना मोंढा (1), शिवशंकर कॉलनी, साई नगर (3), मुकुंदवाडी (1), संत ज्ञानेश्वर नगर, एन –नऊ (1), तक्षशील नगर, मोंढा (3), संभाजी कॉलनी एन सहा (1), चिश्तिया कॉलनी (2), पैठण गेट (2), पुंडलिक नगर, गल्ली नं. नऊ (1), आंबेडकर नगर, गल्ली नं. नऊ (3), ठाकरे नगर (1), आंबेडकर नगर, एन-सात (2), बायजीपुरा (2), जटवाडा रोड (1), जुना मोंढा, भवानी नगर (1), नागसेन कॉलनी, बायजीपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), बारी कॉलनी (1), आंबेडकर चौक, पिसादेवी रोड (2), कैलास नगर (1), शहानूर मियाँ दर्गाह परिसर, ज्योती नगर जवळ (1) आणि देवशी पिंपळगाव, गंगापूर (3), बोरवाडी, खुलताबाद (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला आणि 37 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
CoronaEffect : नवी बातमी : फेस मास्क विषयी WHO ने जारी केली हि माहिती…