#CoronaVirus #Covid-19 #Latest Update : देश -दुनिया -महाराष्ट्र : जाणून घ्या या क्षणाचे अपडेट, कोणत्या राज्याची काय अवस्था आहे ?

CoronaVirus Pandemic #Covid-19 #Last updated: April 22, 2020, 16:53 GMT
World : दुनिया | Source : worldometers.info
एकूण रुग्ण : 25 लाख 94 हजार 835 | एकूण मृत्यू : 1 लाख 81 हजार 170 । उपचारानंतर बरे झालेले रुग्ण : 7 लाख 10 हजार 795
ACTIVE CASES : 17,02, 970 (Currently Infected Patients) | 16,45,866 (97%) in Mild Condition | 57,104 (3%) Serious or Critical
CLOSED CASES : 8,91,865 (Cases which had an outcome) | 7,10,695 (80%) : Recovered / Discharged | 1,81,170 (20%) : Deaths
*India: भारत | Source : worldometers.info | #Last updated: April 11, 2020, 02:30 GMT
एकूण रुग्ण : 20 हजार 471 | एकूण मृत्यू : 652 ( 14%) । उपचारानंतर बरे झालेले रुग्ण : 3,976 (86%) | बंद केसेस : 863
*भारत सरकारच्या आरोग्य कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार
India : भारत : 22 April 2020, 05:00 GMT+5:30 | Source : Ministry of Health and Family Welfare, GOI
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने आणि ICMR ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांचा आकडा आज २० हजारांवर गेला असून २०४७१ इतका झाला आहे. १५८५९ जणांवर उपचार सुरू आहेत. ३९५९ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर ६५२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आलेत. महाराष्ट्रातील रुग्ण संख्या ५२२१ वर गेली आहे . दिल्लीत २१५६ आणि गुजरातमध्ये २२७२ रुग्ण आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक २५१ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. केरळ, कर्नाटक, राजस्थान आणि काश्मीरमध्ये आज नवीन रुग्ण आढळून आलेत.
दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाने कोरोनाचा सामना करण्यासाठी आज १५००० कोटींचा निधी तातडीने मंजूर केलाय. तीन टप्प्यात हा निधी वापरला जाईल. करोनावरील उपाययोजनासांठी ७७७४ कोटींचा निधी आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेसाठी आणि इमर्जन्सी रेस्पॉन्ससाठी वापरला जाणार आहे. उर्वरीत निधी आरोग्य मोहीमेसाठी वापरला जाईल.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी सरकारने निधी जारी केला आहे. करोना रुग्णांचा शोध, तपासणी आणि उपचार, आवश्यक वैद्यकीय साधन सामग्री, औषधं, राज्यांमधील आरोग्य यंत्रणा आणि आगामी काळातील आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाईल, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सा्ंगितलं. दरम्यान, विमान वाहतूक सुरू करण्याचा सरकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही, असं जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
Sr.No. State Patient Discharge Death
1 Andaman and Nicobar Islands 17 11 0
2 Andhra Pradesh 813 120 24
3 Arunachal Pradesh 1 1 0
4 Assam 35 19 1
5 Bihar 126 46 2
6 Chandigarh 27 14 0
7 Chhattisgarh 36 26 0
8 Delhi 2156 611 47
9 Goa 7 7 0
10 Gujarat 2272 144 95
11 Haryana 254 127 3
12 Himachal Pradesh 39 16 1
13 Jammu and Kashmir 380 81 5
14 Jharkhand# 45 0 3
15 Karnataka 425 129 17
16 Kerala 427 323 3
17 Ladakh 18 14 0
18 Madhya Pradesh 1592 148 80
19 Maharashtra 5221 722 251
20 Manipur 2 2 0
21 Meghalaya 12 0 1
22 Mizoram 1 0 0
23 Odisha 82 30 1
24 Puducherry 7 3 0
25 Punjab 251 49 16
26 Rajasthan 1801 230 25
27 Tamil Nadu 1596 635 18
28 Telengana 945 194 23
29 Tripura 2 1 0
30 Uttarakhand 46 19 0
31 Uttar Pradesh 1412 165 21
32 West Bengal 423 73 15
Total number of confirmed cases in India 20471* 3960 652
#One case of Jharkhand reassigned to Bihar after reconciliation
*Our figures are being reconciled with ICMR