Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : मंगळसूत्र चोर निर्ढावले,विनाहेल्मेट मंगळसूत्र हिसकावले

Spread the love

औरंगाबाद – मोटरसायकलवर येत हेल्मेटधारी मंगळसूत्र चोरांचे प्रताप सुरु असतांना दोन चोरट्यांनी सोमवारी संध्याकाळी ५वा.समर्थनगरात हेल्मेट न वापरता वृध्देचे गंठण लंपास केले.या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रतिभा पांडुरंग पाटील(६७)रा.समर्थनगर असे फिर्यादीचे नाव आहे,त्या घराजवळील हळदीकुंकवाचा कार्यक्रम उरकून घरी परतत होत्या तेवढ्यात चोरट्याने.पाटील यांचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवले.पुढील तपास एपीआय राहूल सूर्यतळ करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!