Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य , आरोपी अटकेत

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – पाच दिवसांपूर्वी शेजारी राहणार्‍या तरुणाने अल्पवयीन मुलासोबंत गच्चीवर नेत अनैसर्गिक कृत्य केल्या प्रकरणी हर्सूल पोलिसांनी एका इसमाला अटक केली आहे.
कुणाल सूर्यनारायण(२४) असे अटक आरोपीचे नाव आहे.१३ आॅक्टोबर रोजी कुणाल ने पिडीत बालकाला गच्चीवर नेत त्याच्याशी अनैसर्गिक व्यवहार केला. या प्रकारामुळे त्या लहानग्याच्या तोंडाला इन्फेक्शन झाले व तो रडू लागल्यामुळे आई वडलांनी विश्र्वासात घेत विचारले असता पिडीत बालकाने घडलेला प्रकार सांगताच त्याच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली.पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलिस करंत आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!