Aurangabad Vidhasabha 2019 : औरंगाबाद जिल्ह्यातील वैध उमेदवारांची नावे जाणून घ्या कोण पास कोण नापास ? औरंगाबाद पश्चिम : रमेश गायकवाड यांचा अर्ज अवैध

औरंगाबाद जिल्ह्यातील वैध उमेदवारांची नावे
औरंगाबाद मध्य
प्रदीप जयस्वाल शिवसेना
कदीर मौलाना राष्ट्रवादी काँग्रेस
अमित भुईगळ वंचित बहुजन आघाडी
नासीर सिद्दिकी एम आय एम
औरंगाबाद पूर्व
अतुल सावे भाजप
अब्दुल गफार कादरी एम आय एम
आयुब जबार कादरी वंचित बहुजन आघाडी
औरंगाबाद पश्चिम
संजय शिरसाट शिवसेना
संदीप शिरसाट वंचित बहुजन आघाडी
अरुण बोर्डे एम आय एम
काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा अर्ज अपात्र ठरला
कन्नड
उदयसिंह राजपूत शिवसेना
संतोष कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस
महारु राठोड वंचित बहुजन आघाडी
राजेंद्र राठोड एमआयएम
सुनील चव्हाण शेकाप
पैठण
संदिपान भुमरे शिवसेना
राधाकिसन बोर्डे राष्ट्रवादी काँग्रेस
विजय चव्हाण वंचित बहुजन आघाडी
प्रल्हाद राठोड एम आय एम
गंगापूर
संतोष माने राष्ट्रवादी काँग्रेस
प्रशांत बंब भाजप
अंकुश काळवणे वंचित बहुजन आघाडी
वैजापूर
रमेश बोरनारे शिवसेना
अभय चिकटगावकर राष्ट्रवादी-काँग्रेस
प्रमोद नांगरे पाटील वंचित बहुजन आघाडी
ज्ञानेश्वर घोडके प्रहार
संतोष जाधव मनसे
फुलंब्री
डॉक्टर कल्याण काळे काँग्रेस
हरिभाऊ बागडे भाजप
जगन्नाथ वंचित बहुजन आघाडी
सुधाकर शिंदे प्रहार
मोहम्मद आयुब गुलामएम आय एम
जिलानी जहागीरदार
सिल्लोड
अब्दुल सत्तार शिवसेना
आझाद कैसर काँग्रेस
दादाराव वानखेडे वंचित बहुजन आघाडी
औरंगाबाद जिल्ह्यातील विधानसभा निहाय अपात्र – पात्र उमेदवारांची संख्या
सिल्लोड : अपात्र उमेदवार 1 पात्र उमेदवार 20
कन्नड : अपात्र उमेदवार 1 पात्र उमेदवार 14
फुलंब्री : अपात्र उमेदवार 2 पात्र उमेदवार 20
औरंगाबाद मध्य : अपात्र उमेदवार चार पात्र उमेदवार 23
औरंगाबाद : पश्चिम : अपात्र उमेदवार 12 पात्र उमेदवार तेरा
औरंगाबाद : पूर्व : पात्र उमेदवार सहा पात्र उमेदवार सत्तेचाळीस
पैठण : अपात्र उमेदवार चार पात्र उमेदवार 19
गंगापूर : अपात्र उमेदवार पात्र उमेदवार 28
वैजापूर : अपात्र उमेदवार 1 पात्र उमेदवार 23