News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर दुपारच्या बातम्या

छत्तीसगडमध्ये चकमकीत 7 नक्षलवाद्यांना कंठस्नान, सुरक्षा जवानांची मोठी कारवाई
शरद पवारांनी आत्मचिंतन करावे: मुख्यमंत्र्यांचा पलटवार
पुणे : खडकवासला धरण १०० टक्के भरले; मुठा नदीत पाण्याचा विसर्ग
पुणे: पानशेत धरण ७५ टक्के भरले
अंबरनाथ: जीआयपी धरणाची भिंत फुटली; परिसरातील भातशेती पाण्याखाली
नागपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढील तीन तासात वादळी पावसाची शक्यता
गोंदिया: मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर नाल्यात पलटला; चार मजूर ठार, १३ जखमी
कलम ‘३५ ए’ला हात लावाल तर जळून खाक होऊन जाल: मेहबुबा मुफ्ती
कर्नाटक: विधानसभा अध्यक्षांकडून काँग्रेस-जेडीएसचे १४ बंडखोर आमदार अपात्र घोषित
अंबरनाथ: जीआयपी धरणाची भिंत फुटली; परिसरातील भातशेती पाण्याखाली
गोंदिया: मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर नाल्यात पलटला; चार मजूर ठार, १३ जखमी
नागपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढील तीन तासात वादळी पावसाची शक्यता
मुंबईः जेजे रुग्णालयाजवळील नंद विलास इमारतीच्या भाग कोसळून एक जखमी, पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल
नाशिक: गंगापूर धरण ७४ टक्के भरलं
नाशिक: कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांची निवड
‘चांद्रयान २’ मुळे भारतीय वैज्ञानिक कसे श्रेष्ठ आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं – पंतप्रधान मोदी