सख्या मामांकडून भाचीवर सतत बलात्कार, दोघांना अटक

औरंगाबद- मसूरी ता.राजापूर जि.गाजियाबाद, उत्तरप्रदेश १९ वर्षाची पिडीता आरोपी शाहरुख खिलाफत खान(२५) अब्दुल खिलाफत(२८) हल्ली.मु रांजणगाव बहीणीने उधार दिलेलेपैशे वापस मागण्याचा तगादा लावला होता.काम धंदा करुन बहीणीची उधारी चुकवण्यासाठी आरोपी औरंगाबादेत आले. आरोपींनी बहीणीची मुलगी घरकामासाठी चार महिन्यांपूर्वी आणली. आणलेल्या दिवसापासून लैंगिक शोषण करत होते. पिडीतेला खुनाची धमकी दिल्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.एम. वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. पुढील तपास पोलिसनिरिक्षक अनिल गायकवाड करंत आहेत