Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC World Cup India Vs England Live : भारताची संथ सुरुवात; १४ षटकात अर्धशतकी मजल, सोबत इतर महत्वाच्या बातम्या , एक नजर

Advertisements
Advertisements
Spread the love

भारत                     306/5 (50)

केदार जाधव             12/13

एमएस धोनी             42/31

(Need 33 runs in 0 balls ~ win probability : India 0.6% / England 99.4% )

.

Advertisements

भारताचा पराभव; इंग्लंडने भारतावर 31 धावांनी विजय मिळवला

हार्दिक पांड्या           OUT (45 /32)

ऋषभ पंत                OUT (32/29)

रोहित शर्मा             OUT (102/108)

विराट कोहली          OUT (66/ 75)

भारताची अडखळती सुरुवात, लोकेश राहुल तंबूत परतला

भारताला विजयासाठी ३३८ धावांचं आव्हान

इंग्लंड  337/7 (50)

जेसन रॉय (Out )       63/52

जॉनी बेअरस्टॉ  ( Out )  111/ 107

J Root                41 / 50

B. Stokes         40 / 28

इंग्लंड फलंदाजीचा निर्णय

वर्ल्डकप स्पर्धेत आज, रविवारी यजमान इंग्लंड आणि भारत या दोन संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना होत आहे. इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे. तर इंग्लंडला पराभूत करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. भारतासमोर यजमान इंग्लंडचं आव्हान असणार आहे. भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी अवघ्या एका विजयाची गरज असली तरीही यजमान इंग्लंडसमोरचं आव्हान तितकच कठीण असणार आहे. इंग्लंडला आपल्या उरलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे. भारतीय संघ आतापर्यंत या स्पर्धेत अजिंक्य राहिलेला आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ विजयाचा षटकार मारण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

 

इतर महत्वाच्या बातम्या ….

दिल्लीत उष्णता वाढल्याने ८ वीपर्यंतच्या शाळांची सुट्टी एक आठवड्यांनी वाढवली. शाळा आता ८ जुलै रोजी उघडणार.

Advertisements
Advertisements

अभिनेत्री झायरा वसीमने जो निर्णय घेतला त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाहीः उमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू काश्मीर.

मुंबईत आज हायटाईडचा इशारा. सकाळी १० वाजता ४ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता.

जालना जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरूच

आपलं सरकार

Click to listen highlighted text!