Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Spread the love

औरंगाबाद: शहरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. पाऊणतास झालेल्या मुसळधार पावसाने जालना रस्त्यासह अनेक प्रमुख रस्त्यांवर साचले पाणी.

नागपूर: वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस

खामगाव: घरावर झाड पडल्याने दोन चिमुकल्यांसह आई ठार

देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 40 अर्थतज्ज्ञांसोबत केली चर्चा

वणी(यवतमाळ): तालुक्यातील गोवारी (पार्डी) येथील सूर्यभान बदखल यांच्या शेतात शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वीज कोसळून दोन बैल ठार झाले.

अकोला : पातूर येथे अंगावर वीज पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; एक जखमी

मान्सून रत्नागिरी, सांगली, आदिलाबाद, वाराणसीला पोहोचला; मराठवाड्याच्या काही भागात सरी कोसळल्या

पुणे: पुणेकरांची पावसाची प्रतिक्षा संपली. दोन दिवसात मान्सून पुण्यात दाखल होणार; पुणे हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर काहींना देशभक्त वाटतात. प्रत्यक्षात सावरकर हे देशातील सर्वात मोठे फॅसिस्ट; डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचं वक्तव्य.

हरयाणा: उत्तर प्रदेश बार काऊन्सिलच्या अध्यक्ष दर्वेश कुमारी यांची गोळी झाडून हत्या करणाऱ्या मनिष शर्मा याचा उपचारादरम्यान मृत्यू; कुमारी यांच्यावरील हल्ल्यानंतर मनिष शर्मानं स्वत:वरही झाडली गोळी झाडली होती.

अहमदनगर: संगमनेरमध्ये पुणे-नाशिक रस्त्यावर चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडलं; १७ लाखाची रोकड लांबवली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!