News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

मुंबई: विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेतेपदी निवड
मुंबई: बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवड
बीड: न्यायालयाच्या आदेशाने धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: आरोपी धनसिंग, लोकेश शर्मा, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नवारिया यांना जामीन मंजूर
पनवेल : तळोजा एमआयडीसीतील केमिकल कारखान्याला भीषण आग
मुंबई: डॉक्टरांना मारहाण, राज्यात दहा हजार डॉक्टरांचं काम बंद आंदोलन
नाना पाटेकर यांना पोलिसांची क्लीन चिट, अभिनेत्री तनुश्री दत्ता उच्च न्यायालयात दाद मागणार
माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिपद न देण्याची भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना, टीव्ही वृत्त
सोलापूर : लोकशाही नको राजेशाही आणा, आरक्षण द्यायचे असेल तर आर्थिक निकषावर द्या – उदयनराजे भोसले
जम्मू-काश्मीरः पुलवाम्यातील अवंतीपोरामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा