Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबईत भांडुपमध्ये युवा क्रिकेटपटूची भोसकून हत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबईत भांडुपमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. भांडुपमधला युवा क्रिकेटपटू राकेश पनवार याची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली आहे. महावीर पेट्रोल पंपाजवळ राकेश आला असता, दबा धरून बसलेल्या तीन आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात राकेशचा मृत्यू झाला. राकेश पनवार हा विवाहित असून, त्याला दोन मुलदेखील आहेत. राकेशची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!