Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली , महत्वाच्या बातम्या , एक नजर

Advertisements
Advertisements
Spread the love

वर्ल्डकपमध्ये भारताची विजयी सलामी, दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखून दणदणीत विजय

Advertisements

1. जम्मू-काश्मीरः बीएसएफ जवानांनी सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सना मिठाई भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या

Advertisements
Advertisements

2. औरंगाबाद: अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीच्या व्हॉट्सअॅपवर तिचे अश्लील फोटो पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देत शरीर सुखाची मागणी करणारा सिल्लोडचा व्यापारी दत्तू हरिलाल तेली याला अटक, शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी

3. मान्सूनला आणखी उशिर, केरळमध्ये मान्सून ८ जूनला दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज

4. मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

5. पुणेः एफटीआयआयच्या दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता म्हणून जी. बी. सिंग यांची नियुक्ती

6. अहमदनगर: चिंचोडी पाटील येथे प्रेम प्रकरणातून प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न. मुलगी अवंतिका रघुनाथ दळवी हिचा मुत्यू तर मुकुंद बाळासाहेब भोजने याच्यावर सिव्हिल हास्पिटलमध्ये उपचार सुरू. मंगळवारची घटना.

7. सोलापूर : घरगुती कारणावरून दोन भावांमध्ये झालेल्या हाणामारीत एका भावाचा जागीच मृत्यू, पंढरपूर शहरातील घटना

8. सोलापूर : ज्येष्ठ कादंबरीकार ल.सि.जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते.

9. नंदुरबार : तालुक्यातील विरचक धरणातील पाण्यात बुडून चार मुलांचा मृत्यू. ईदच्या दिवशीच मुस्लिम कुटुंबियांवर काळाचा घाला.

10. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सामाजिक सहायता निधीतून २५ लाखांचा निधी दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे. जनावरांच्या चाऱ्या-पाण्यासाठी ही मदत करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!