News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

1. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील प्रचार संपला, १९ तारखेला ५९ मतदारसंघांसाठी होणार मतदान
2. मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुदानच्या नागरिकाकडून ३५ हजार अमेरिकन डॉलर्स जप्त
3. नागपूरः एफसीआयमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तीन बेरोजगारांची, २२ लाखांनी फसवणूक
4. मणिपूरमध्ये नागा पिपल्स फ्रंटने भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढला
5. लखनऊः बसपा नेत्या मायावतींविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार
5. मतदान शांततेत पार पडण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे निवडणूक आयोगाला पत्र
6. अहमदनगर: औरंगाबाद ग्रामीण, शहर परिसर व नगर जिल्ह्यातील रस्त्यांवर वाहने अडवून त्यांना मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीला अटक
7. औरंगाबादः भावसिंगपुरा भागात डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने तीन वर्षांच्या चेतन मोरे या मुलाच्या मृत्यू, ट्रॅक्टर चालक पोलिसांच्या ताब्यात
8. कोलकाता – सभेत चुकीचे आरोप केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना पाठवली मानहानीची नोटीस
9. लखनौ – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घेतली बसपाप्रमुख मायावती यांची भेट
10. लखनौ – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घेतली अखिलेश यादव यांची भेट, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या रणनीतीवर चर्चा
11. अकोला : अकोल्यात २१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
12. नागपूर- पत्नीचा पतीवर बलात्काराचा आरोप; मानकापूर ठाण्यात गुन्हा दाखल
13. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 20 धोकादायक पूल बंद होणार
14. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी