Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: April 2019

प्रियकराबरोबर तिचा एका मांजरावरही जीव जडला आणि ते दोघेही तुरुंगात गेले …. !!

हि बातमी आहे एका डॉलर नावाच्या मांजराची  आणि प्रियकर – प्रेयसीची !! या प्रेयसीचा प्रियकराबरोबर…

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाच्या तक्रारी होऊनही कुठलीही कारवाई नाही : काँग्रेस

काँग्रेसच्या वतीने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरुद्ध  आचारसंहिता भंगाच्या तक्रारी…

मसूद अझरला शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइकची गरज पडली नसती : प्रज्ञा ठाकूर यांना दिग्विजय सिंह यांचा टोला !!

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजरला शाप दिला असता तर भारताला सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज पडली नसती,…

देशाच्या नकली चौकीदाराला हटविण्यासाठी मी वाराणसीतून निवडणूक लढवत आहे : फौजी तेज बहादूर यादव

 सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. त्यामुळे देशातील जवानांचे मॉरल डाऊन…

मोदींची जात मला माहित नाही , आम्ही व्यक्तिगत पातळीवरचं आणि जातीचं राजकारण करीत नाही : प्रियांका गांधी

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीवरून केलेल्या विधानाने ठिणगी पडली असून काँग्रेस…

राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती, ममता आणि नायडू हे पंतप्रधानपदासाठी अधिक योग्य पर्याय आहेत, असं मी कधीही म्हणालो नाही : शरद पवार

आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे पवारांनी पुन्हा एकदा स्पष्ट करून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही…

“द ग्रेट खली” च्या प्रचाराला तृणमूल काँग्रेसचा आक्षेप , विदेशी नागरिकाला निवडणूक प्रचार करता येत नाही

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने डब्ल्यूडब्ल्यूई स्टार दिलीपसिंह राणा ‘द ग्रेट खली’…

महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण , आणखी दोन दिवस मराठवाडा विदर्भ अधिक तापणार !!

महाराष्ट्रात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून त्याचा सर्वाधिक परिणाम विदर्भात बहुतांश ठिकाणी…

किशोरवयीन मुलाने आणि मुलीने सहमतीने शरीर संबध ठेवल्यास तो गुन्हा मानला जाऊ नये : मद्रास उच्च न्यायालय

‘सोळावं वर्ष उलटल्यानंतर किशोरवयीन मुलाने आणि मुलीने सहमतीने शरीर संबध ठेवल्यास तो गुन्हा मानला जाऊ…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!