भाजपचा जाहिरनामा जाहीर : संकल्पपत्र असे दिले नाव !!

आमागी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला असून या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे. नवी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यश्र अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते संकल्पपत्र जाहीर करण्यात आले.