Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : भाजपचा माढाचे उमेदवार रणजितसिंहच पण मोहिते-पाटील नव्हे निंबाळकर !!

Advertisements
Advertisements
Spread the love

भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत अखेर भारतातील भाजपचा उमेदवार जाहीर केला असून रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच भाजपचे माढ्यातील अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे माढ्यात आता भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे असा सामना रंगणार आहे.

Advertisements

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आज उमेदवारांची बारावी यादी जाहीर केली. या यादीत देशभरातील ११ उमेदवारांचा समावेश असून त्यात रणजिसिंह नाईक निंबाळकर हे महाराष्ट्रातील एकमेव नाव आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!