Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा २०१९ : काँग्रेसची ८ वी ३८ जणांची यादी जाहीर : नांदेड मधून अशोक चव्हाणांना उमेदवारी

Spread the love

नांदेड हुन अशोक चव्हाण यांना उमेदवारी
कर्नाटक , मध्य प्रदेश ,मणिपूर उत्तराखंड ,उत्तर प्रदेशातील ३८ उमेदवार जाहीर. महाराष्ट्रातील फक्त एक जागा घोषित. मल्लिकार्जुन खर्गे , गुलबर्गा ,, दिग्विजयसिंग ,भोपाळ, हरीश रावत ,नैनिताल ,उधमसिंग नगर ,उत्तराखंड . प्रमुख उमेदवार . अशोक चव्हाण , नांदेड , वीरप्पा मोईली , चिकबळ्ळापूर, मीनाक्षी नटराजन , मांडसूर, मध्य प्रदेश रशीद अल्वी , अमरोही , मध्य प्रदेश , मनीष खंडुरी , उत्तराखंड

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!