News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

१. नवी दिल्ली: अयोध्या रामजन्म भूमी-बाबरी मशीद जमीन वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू
२. जगातील सर्वांत मोठ्या भगवद्गीतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
३. देशाची मान झुकू देणार नाही; एअर स्ट्राइकवर मोदी बोलले
५. अधिवेशनात मागण्या मान्य झाल्याने कर्णबधिरांचे आंदोलन मागे
६. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० ने पाकिस्तानातील दहशतवादी तळावर एकूण ६ बॉम्ब टाकलेः सरकारी सूत्रांची माहिती
६. नाशिक : भारतीय वायूसेनेने जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या कारवाईचे शिवसेनेकडून स्वागत आणि जल्लोष
७. पुणेः भाजप शहर पक्षाच्यावतीने पाकिस्तानची काढली अंतयात्रा
८. सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ; पाकिस्तान संसदेचे उद्या विशेष संयुक्त सत्र
९. पाकिस्तानच्या संसदेत भारताच्या कारवाईचे पडसाद; इम्रान खानविरोधात जोरदार घोषणाबाजी
१०. . कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहा, इम्रान खान यांचं पाकिस्तानी नागरिकांना आवाहन
११. . सर्जिकल स्ट्राइक २: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अभिनंदन
१२. गुजरात: कच्छ सीमेवर सुरक्षा दलांने पाकिस्तानी ड्रोन पाडले
१३. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय हवाई दलाचे केले अभिनंदन
१४. बसची वाट पाहत उभा असलेल्या मीरा विद्यानंद इलग यांना भरधाव ट्रॅक्टरने चिरडले. बजाजनगर, औरंगाबाद येथील मोहटादेवी मंदिरासमोरील घटना.
१५. टायर फुटल्याने रस्त्यात आडव्या झालेल्या कंटेनरवर कार धडकल्याने चारजण ठार . वैजापुर तालुक्यातील भग्गाव शिवारात हा अपघात सोमवारी मध्यरात्री घडला.