पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार कोण ? पंतप्रधानांना खा . ओवेसी यांचा सवाल .

मंत्री संत्री बनणे माझ्या जीवनाचा उद्देश नाही . बाबासाहेबांच्या संविधानाने मला सर्व काही दिले आहे .
प्रकाश आंबेडकर माझे मोठे भाऊ आहेत . त्यांची कदर करा .
प्रकाश आंबेडकरांना विजयी करण्याचे ओवेसी यांचे आवाहन
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार कोण ?
जेव्हा देशाचा प्रश्न येतो, तेव्हा सर्वजण एकत्र येतात
पुलवामा हल्ल्यास पाकिस्तानच जबाबदार
पाकिस्ताननं निरागसतेचा बुरखा फाडून टाकावा; खासदार ओवेसींची टीका
वंचित बहुजन आघाडीच्या महासभेत पंतप्रधानांना खा . ओवेसी यांचा सवाल .
मीडिया मोदींची चमचेगिरी करण्यात मश्गुल आहे .
पुलवामा हल्ला मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश
जैश-ए-मोहम्मद नाही जैश-ए-सैतान
मसूद अजहर मौलाना नाही, तर सैतान आहे