Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : औरंगाबादला पुन्हा कोरोनाचा विळखा , ४४० नवे रुग्ण , ५ मृत्यू

Spread the love

जिल्ह्यात 48295 कोरोनामुक्त, 2959 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 386 जणांना (मनपा 338, ग्रामीण 48) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 48295 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 440 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52543 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1289 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2959 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (373)

सह्याद्री नगर (1), एन नऊ (1), एन सहा (1), एसबीओए शाळा परिसर (1), पिसादेवी (3), हर्सुल सावंगी (3), होनाजी नगर (1), मयूर पार्क (1), एन दोन (6), शिवेश्वर कॉलनी (1), बीड बायपास (5), शहानूरवाडी (2), मयूरबन कॉलनी (2), म्हाडा कॉलनी (6), महेश नगर (1), भडकल गेट (1), प्रताप नगर (1), उल्कानगरी (6), त्रिमूर्ती चौक (1), नाथ नगर (1), मुकुंदवाडी (3), सादिया कॉलनी (1), शांतीनिकेतन कॉलनी (1), सातारा परिसर (3), दशमेश नगर (2), संग्राम नगर (2), माऊली नगर (2), जवाहर कॉलनी (2), दिशा नगरी , बीड बायपास (2), संदेश नगर (1), औरंगपुरा (1), एन वन, सिडको (7), बन्सीलाल नगर (3), देवानगरी (1), स्टेशन रोड परिसर (2), वेदांत नगर (1), मथूरा नगर (1), गादिया विहार (1), अशोक नगर (1), एन पाच सिडको (4), नंदनवन कॉलनी (2), डिलक्स बेकरी परिसर (1), विष्णू नगर (3), साहस हा.सो (3), सिंधी कॉलनी (5), श्रीकृष्ण नगर (6), आकाशवाणी परिसर (2), पुंडलिक नगर (4), गारखेडा परिसर (6), गजानन कॉलनी (2), रेणुका नगर (1), मिटमिटा (1), पडेगाव (3), पवन नगर (1), मोतीवाला नगर (2), शिवशंकर कॉलनी (2), सूतगिरणी चौक (1), जाधवमंडी (1), नारळीबाग (1), एन चार सिडको (7), लेक्चर कॉलनी (1), सहकार नगर (1), शिवज्योती कॉलनी (2), शिवनेरी कॉलनी (6), दर्शन विहार देवळाई चौक (1), सुदर्शन नगर (1), उमरीकर लॉन्स जवळ, बीड बायपास (1), चेलिपुरा (2), रोजा बाजार (1), भाग्य नगर (1), सिल्क मील कॉलनी (1), समर्थ नगर (2), एसबी कॉलनी (2), एन तीन सिडको (3), भारत नगर (2), सुरेवाडी (1), बजरंग चौक (2), एन सात सिडको (3), खोकडपुरा (2), बँक ऑफ बडोदा परिसर उस्मानपुरा (1), विजय नगर (2), जेथलिया विहार, न्यू उस्मानपुरा (1), राम नगर, मुकुंदवाडी (2), एन सहा अविष्कार कॉलनी (1), नाथ नगर (1), स्वामी विवेकानंद नगर (1), योगीराज टॉवर परिसर हर्सुल (1), संजय नगर (2), चौधरी कॉलनी, चिकलठाणा (2), ठाकरे नगर (1), स्नेह नगर (3), हनुमान नगर (1), मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनी (1), एसटी कॉलनी, ठाकरे नगर (1), बंजारा कॉलनी (1), उत्तरानगरी, चिकलठाणा (2), अंबिका नगर (1), विशाल नगर (1), जुनी एस टी कॉलनी (1), न्यू श्रेय नगर (1), प्रकाश नगर (1), घृष्णेश्वर कॉलनी, जाधववाडी (2), टीव्ही सेंटर (1), पद्मपुरा (3), तारांगण नगर, मुकुंदवाडी (1), कर्णपुरा, बालाजी मंदिर परिसर (1), कांचनवाडी (3), हरसिद्धी हा. सो(1), चौधरी कॉलनी (1), न्यू बालाजी नगर (1), न्यू नंदनवन कॉलनी (1), नवनाथ नगर (1), जिमखाना हॉटेल परिसर (1), शास्त्री नगर (1), संभाजी नगर (1), खडकेश्वर (1), एकनाथ नगर (1), हायकोर्ट कॉलनी परिसर (3), समाधान कॉलनी (1), ज्योती नगर (2), शहागंज (2), कोकणवाडी (3), स्काय सिटी बीड बायपास (2), केसरसिंगपुरा (1), इटखेडा (1), उस्मानपुरा (2), कासलीवाल मार्बल वेस्ट (4), औरंगपुरा (1), सेव्हन हिल (1), टाइम्स कॉलनी (1), मिलिट्री हॉस्पीटल परिसर (1), जटवाडा रोड (1), जय भवानी नगर (1), राधास्वामी कॉलनी, हर्सुल (1), रोजाबाग, आझाद कॉलेज परिसर (1), दिवाण देवडी (1), एमआयडीसी चिकलठाणा (1), अन्य (117)

ग्रामीण (67)

सुलतानपूर (1), खुलताबाद (2), फुलंब्री (1), कन्नड (1), भाग्योदय हा.सो, बजाज नगर (1), वडगाव (1), बजाज नगर (8), साईनाथ हा. सो, बजाज नगर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (1), साई नगर, बजाज नगर (2), गोलवाडी (1), वाळूज बजाज नगर (1), आंबेडकर चौक, वाळूज (2),सरस्वती हा. सो. बजाज नगर (1), गवळीवाडा, दौलताबाद (1), साराभूमी रो.हाऊस, वडगाव को. (1), अन्य (40)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत औरंगाबाद शहरातील भावसिंगपु-यातील 61 वर्षीय स्त्री, सातारा परिसरातील सप्तशृंगी कॉलनीतील 85 वर्षीय पुरूष, मयूर पार्कमधील 41 वर्षीय पुरूष, अलकानगरी, योगेश्वरी पार्क येथील 40 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात एन पाच सिडकोतील 75 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!