Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : लाइव्ह : वऱ्हाडाच्या क्रुझर गाड्यांचा अपघात चार जण ठार

Spread the love

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी.

वऱ्हाडाच्या क्रुझर गाड्यांचा अपघात चार जण ठार

आज (16 फेब्रुवारी) मंगळवारी सुमारे पावने आठ वाजता गणेश पुरचे वऱ्हाड खापरखेडा येथे लग्न लागण्यासाठी जात असताना, कन्नड- पिशोर रोडवर वऱ्हाडाच्या दोनो क्रुझर गाड्यांचा अपघात झाला आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले असल्याचे वृत्त आहे.

बातमी अपडेट होत आहे…

“..बिनसले की बलात्कारचा गुन्हा दाखल होतो म्हणतात ‘हे’ सपा नेते … !!

“..बिनसले की बलात्कारचा गुन्हा दाखल होतो म्हणतात ‘हे’ सपा नेते … !!

किरण बेदी यांना पुडुचेरीचे उपराज्यपाल  पदावरून काढून टाकण्यात आले असून, तेलंगणाच्या राज्यपाल तामिळसाई सुंदरराजन यांना पुडुचेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला.

नियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

BreakingNews : ‘टूलकिट’ प्रकरणातील संशयित शंतनू मुळूक यांना ट्रांझिट आग्रिम जमानत

BreakingNews : ‘टूलकिट’ प्रकरणातील संशयित शंतनू मुळूक यांना ट्रांझिट आग्रिम जमानत

पत्नीच्या संशयी स्वभावाला वैतागून अभिनेता संदीप नहारने केली आत्महत्या

पत्नीच्या संशयी स्वभावाला वैतागून अभिनेता संदीप नहारने केली आत्महत्या

#MadhyaPradeshAccident :

आतापर्यंत 42 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी 32 मृतदेहांची ओळख पटली आहे. रेस्क्यूचे काम अजूनही सुरू आहे.

– सिधी येथील जागेवरुन आजपर्यंत एकूण 35 मृतदेह सापडले आहेत. या बसमध्ये आज सुमारे 54 प्रवाशी होते. त्यापैकी  7 लोकांना वाचवले असून, शोध मोहीम सुरू आहे.

– बस अपघातात मृतांचा आकडा ३९ वर पोहचला : रवींद्रकुमार चौधरी, जिल्हाधिकारी, सिधी (मध्य प्रदेश)

– मध्य प्रदेशातील सिधी येथे झालेल्या बस अपघातात ज्यांनी  जीव गमावला, त्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये तसेच गंभीर जखमींना 50,000 रुपये देण्यात येणार  – पंतप्रधान

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक

MaharashtraNewsUpdate : …तर लागू शकतो लॉकडाऊन, सावधान !! महाराष्ट्रात पुन्हा पसरतोय कोरोना

SadNews : नायर रुग्णालयातील औरंगाबादच्या डॉक्टरची आत्महत्या

SadNews : बस कालव्यात कोसळून 40 ठार झाल्याची भीती , 30 जणांचे मृतदेह बाहेर काढले

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!