Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : दिवसभरात 377 नव्या रुग्णांची वाढ , 13 मृत्यू , एकूण रुग्णसंख्या 16490, जिल्ह्यात 3809 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 186 जणांना (मनपा 74, ग्रामीण 112) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 12146 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 377 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16490 झाली आहे. आजपर्यंत एकूण 535 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3809 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 247 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 66, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 42 आणि ग्रामीण भागात 124 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (130)
काझी मोहल्ला, कन्नड (1), रांजणगाव (1), औरंगाबाद (18), फुलंब्री (15), गंगापूर (40), कन्नड (24), सिल्लोड (16), पैठण (13), पिंपळगाव, फुलंब्री (1),चित्तेपिंपळगाव (1)
सिटी एंट्री पॉइंट (66)
रांजणगाव (1), चिकलठाणा (1), एन चार (1), वाळूज (2), सावित्री नगर (1), रमा नगर (1), पद्मपुरा (4), जाधववाडी (1), शिवाजी नगर (1), हर्सूल (2), घृष्णेश्वर (1), बजाज नगर (6), कांचनवाडी (1), मिटमिटा (2), श्रेय नगर (4), टाकळी ,खुलताबाद (1), कडेठाण, पैठण (1), गुरूदत्त नगर (1), मयूर पार्क (2), पवन नगर (2), जोगेश्वरी (1), वडगाव (1), बीड बायपास (2), सातारा परिसर (2), कांचनवाडी (5), नक्षत्र पार्क (2), देवळाई (3), जालन नगर (1), चितेगाव (1), कोकणवाडी (1), ढोरकीन (1), चिकलठाणा (4), मुकुंदवाडी (1), पडेगाव (3), अन्य (2)
मनपा (09)
माजी सैनिक कॉलनी, पडेगाव (1), उल्कानगरी, गारखेडा परिसर (1), बीड बायपास (1), सिडको (1), उस्मानपुरा (1),एमजीएम निवासी वसतीगृह परिसर (1), राज पार्क कॉलनी,हिना नगर (1), बन्सीलाल नगर (1), अन्य (1)

नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत रांजणगाव, शेणपूजीतील 60 व 72, पद्मपुऱ्यातील लालमन कॉलनीतील 71, बिल्डा,फुलंब्रीतील 71, लोणी (खु.) 78 वर्षीय पुरूष आणि छावणीतील 73,गंगापूर तालुक्यातील सावखेड्यातील 70 वर्षीय महिला तर खासगी रुग्णालयात अजिंठा, सिल्लोड येथील 63, देवगाव रंगारीतील 72 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Morning Update

जिल्ह्यात 3757 रुग्णांवर उपचार सुरू, 130 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 130 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 16243 एवढी झाली आहे. त्यापैकी 11960 बरे झाले तर 526 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3757 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (70)
एन सहा सिडको (1), मुकुंदवाडी (4), एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), बीड बायपास, आलोक नगर (1), उस्मानपुरा (1), सादात नगर (1), भिमाशंकर कॉलनी (4), खडकेश्वर (1), कासलीवाल मार्बल इमारत परिसर (1), शिवाजी नगर, गारखेडा (2), मिटमिटा (7), मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी (1), श्रेय नगर (1), हिंदुस्तान निवास, नक्षत्रवाडी (1), जवाहर कॉलनी (1), हनुमान चौक,चिकलठाणा (1), सुपारी हनुमान रोड, नगारखाना (1), लघुवेतन कॉलनी, सिडको (1), आशा नगर, शिवाजी नगर (1), जय भवानी नगर (2), एन अकरा टीव्ही सेंटर (1), हर्सुल टी पॉइंट (3), गणेश नगर (1), पद्मपुरा (1), बालाजी नगर (10), पानदरीबा (1), हर्सुल (1), एन दोन, राजीव गांधी नगर (1), चिकलठाणा (1), गुरूसहानी नगर, एन चार (1), पन्नालाल नगर, उस्मानपुरा (1), अन्य (1), मथुरा नगर, सिडको (1), नक्षत्रवाडी (1), प्राईड इग्मा फेज एक (1), बन्सीलाल नगर (2), पैठण रोड (1), हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर (1), एकनाथ नगर (1), गुरूदत्त नगर (1), बंजारा कॉलनी (1), मोंढा परिसर (1), महालक्ष्मी चौक परिसर (1), एन चार, सिडको (1)
ग्रामीण (60)
चिंचखेड (1), लासूर स्टेशन (2), राम नगर, पैठण (1), जर गल्ली, पैठण (1), सिडको, वाळूज (1), बजाज नगर (3), वडगाव, बजाज नगर (1), ओमकार सो., बजाज नगर (2), बीएसएनएल गोडावून जवळ, बजाज नगर (1), वाळूज पोलिस स्टेशन परिसर (2), भोलीतांडा, खुलताबाद (5), पाचोड, पैठण (2), लगड वसती, गंगापूर (1), कायगाव, गंगापूर (9), जाधवगल्ली, गंगापूर (1), शिवाजी नगर, गंगापूर (2), झोलेगाव, गंगापूर (1), समता नगर, गंगापूर (1), गंगापूर (5), सिल्लोड (3), टिळक नगर, सिल्लोड (3), शिवाजी नगर, सिल्लोड (3), समता नगर, सिल्लोड (1), बालाजी नगर,सिल्लोड (2), वरद हॉस्पीटल परिसर,सिल्लोड (1), शास्त्री कॉलनी, सिल्लोड (2), उप आरोग्य केंद्र परिसर, सिल्लोड (1), पानवडोद,सिल्लोड (1), आंबेडकर नगर, सिल्लोड (1)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

खासगी रुग्णालयांमध्ये नंदनवन कॉलनतील 54 वर्षीय स्त्री आण‍ि खुलताबाद तालुक्यातील माळीवाडा येथील 49 , गंगापूर तालुक्यातील अंबेगावातील 85, गंगापुरातील 82 वर्षीय पुरूष कोरोनबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!