Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Pakistan : शांततेची एक संधी द्या, दहशतवाद्यांवर निश्चित कारवाई करू : इम्रान खान

File photo

Spread the love

” शांततेची एक संधी द्या . आम्हाला दहशतवादी हल्ल्याच्या बाबतीत भारत जर गुप्त माहिती देण्यास तयार असेल आम्ही दहशतवाद्यांवर निश्चित कारवाई करू ” असा शब्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला असल्याची माहिती पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली आहे . भारताचा मात्र त्यावर विश्वास नसून हि केवळ पाकिस्तानी सरकारची बहाणेबाजी असल्याचे म्हटले जात आहे . दहशतवाद्यांना संरक्षण देणाऱ्यांना भारत धडा शिकवून राहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्यानंतर पाकिस्तानी सरकारने जारी केले आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!