Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या …

अभिनेत्री पायल रोहतगीला मुंबई पोलिसांनी ट्विटरवर केले ब्लॉक; अमित शहांना पाठविले पत्र पुण्यातील लष्कर परिसरात…

आरक्षणाच्या मागणीवरून धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक , मुख्यमंत्र्यांच्या महापूजेप्रसंगी शेळ्या-मेंढ्या सोडण्याचा इशारा

आरक्षणाच्या प्रश्नावर धनगर समाजाच्या संघटना आक्रमक झाल्या आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाची घोषणा करा नाही तर…

धक्कादायक ! मुंबईत १८ व्या मजल्यावरून उडी घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या

वडाळा येथे एका १३ वर्षांच्या मुलाने राहत्या घराच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना…

आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्व घटकांचं आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन…

मुंबई: गटाराच्या मॅनहोलमध्ये पडलेल्या मुलाचा शोध लागेना , संतप्त नागरिकांचा गोरेगावात रास्तारोको

गोरेगाव येथे गटराच्या मॅनहोलमध्ये दीड वर्षाचा मुलगा बुडून तेरा तास उलटूनही त्याचा शोध न लागल्याने…

Mumbai : नाल्याच्या मॅनहोलध्ये पडलेल्या दोन वर्षाचा मुलाचा नऊ तास उलटले तरी शोध लागेना

मालाड येथील इटालियन कंपनी शेजारील नाल्याच्या मॅनहोलध्ये पडलेल्या दोन वर्षाचा मुलाचा नऊ तास उलटले तरी अद्याप…

Nagpur : विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात “संघा”चा पाठ घेतल्याने उफाळला वाद

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात देश उभारणीत संघाचे स्थान यावर…

‘संघ आणि डॉ. हेडगेवार स्मारक समिती यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही’ हा युक्तिवाद नागपूर खंडपीठाने फेटाळला

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉ. हेडगेवार स्मारक समिती यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. दोन्ही संस्था…

मराठा आरक्षण : एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी यंदाच्या वर्षापासून १६ टक्के मराठा आरक्षण लागू करू नये, आज सुनावणी

एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी यंदाच्या वर्षापासून या सुधारित कलमानुसार एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेत १६ टक्के मराठा आरक्षण…

Aurangabad : दत्तक मुलीवर अत्याचार करणाराला १० वर्षाची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा

दत्तक घेतलेल्या १४ वर्षीय मुलीच्या असहाय परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अनेकदा अत्याचार करणारा साठीतला आरोपी…

Click to listen highlighted text!